• Option Chain
  • Market Turnover
  • Listings
  • IPO
  • Circulars
  • Daily Report
  • Holidays
  • Corporates
  • Press Releases
  • Contact Us
  • English
    • English
    • हिन्दी (Hindi)
    • मराठी (Marathi)
    • ગુજરાતી (Gujarati)
    • বাংলা (Bengali)
    • ಕನ್ನಡ (Kannada)
    • தமிழ் (Tamil)
    • తెలుగు (Telugu)
    • ਪੰਜਾਬੀ (Punjabi)
    • മലയാളം (Malayalam)
    • ଓଡ଼ିଆ (Oriya)
    • অসমীয়া (Assamese)
    • اردو (Urdu)
GiftNiftyFutures 28-Aug-2025
24,552.00 -23.00 (-0.09%)

12-Aug-2025 02:47

14-Aug-2025 | 89.6275

11-Aug-2025 17:00

Lac Crs 440.92 | Tn $ 5.03

11-Aug-2025

Login to

You will be redirected to
another link to complete the login

Feedback
Login to Mutual Fund, NCFM

एनएसई अकॅडमी सर्टिफाइड मार्केट प्रोफेशनल (एनसीएमपी)


खालील एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार ज्या उमेदवारांनी एनसीएफएम मॉड्यूल (खालील तक्त्यामध्ये नमूद केले आहे) पास केले आहेत त्यांना एनएसई अकादमी सर्टिफाइड मार्केट प्रोफेशनल (एनसीएमपी) सर्टिफिकेट जारी केली जातात:

एनसीएमपी लेव्हल 1 3 – 4 मॉड्यूलस
एनसीएमपी लेव्हल 2 5 - 6 मॉड्यूलस
एनसीएमपी लेव्हल 3 7 - 8 मॉड्यूलस
एनसीएमपी लेव्हल 4 9 - 10 मॉड्यूल्स
एनसीएमपी लेव्हल 5 11 किंवा अधिक मॉड्यूलस

 

एसआर क्र. मॉड्यूलचे नाव
बिगिनर्स मॉड्यूलस
1 फायनान्शिअल मार्केट्स : बिगिनर्संचे मॉड्यूल
2 म्युच्युअल फंड : बिगिनर्संचे मॉड्यूल
3 करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज: एक बिगिनर्सचे मॉड्यूल
4 इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज: एक बिगिनर्सचे मॉड्यूल
5 इंट्रेस्ट रेट डेरिव्हेटिव्हज: एक बिगिनर्सचे मॉड्यूल
6 कमर्शियल बँकिंग इन इंडिया : एक बिगिनर्सचे मॉड्यूल
7 क्लिअरिंग सेटलमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट मॉड्यूल
इतर मॉड्यूलस
1 बॅक ऑफिस ऑपरेशन्स मॉड्यूल
2 बँकिंग सेक्टर मॉड्यूल
3 कॅपिटल मार्केट (डीलर्स) मॉड्यूल
4 कमोडिटीज मार्केट मॉड्यूल
5 डेरिव्हेटिव्ह्ज (ऍडव्हान्सड) मॉड्यूल
6 डेरिव्हेटिव्ह मार्केट (डीलर्स) मॉड्यूल
7 एफआयएमएमडीए - एनएसई डेट मार्केट (बेसिक) मॉड्यूल
8 फायनान्शिअल मार्केट (ऍडव्हान्सड) मॉड्यूल
9 मूलभूत ऍनालिसिस मॉड्यूल
10 इन्शुरन्स मॉड्यूल
11 इन्व्हेस्टमेंट ऍनालिसिस आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मॉड्यूल
12 फायनान्शिअल मार्केट्स मॉड्यूलसाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स
13 मेर्जर आणि ऍक्वीसिशन्स मॉड्यूल
14 म्युच्युअल फंड (ऍडव्हान्सड) मॉड्यूल
15 एनएसडीएल -डिपॉझिटरी ऑपरेशन्स मॉड्यूल
16 ऑपरेशन्स रिस्क मॅनेजमेंट मॉड्यूल
17 ऑप्शन्स ट्रेडिंग (ऍडव्हान्सड) मॉड्यूल
18 ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज मॉड्यूल
19 प्रोजेक्ट फायनान्स मॉड्यूल
20 सिक्युरिटीज मार्केट (ऍडव्हान्सड) मॉड्यूल
21 सिक्युरिटीज मार्केट (बेसिक) मॉड्यूल
22 टेक्निकल ऍनालीसीस मॉड्यूल
23 वेल्थ मॅनेजमेंट मॉड्यूल
24 व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी मॉड्यूल

 

प्रमाणपत्रांच्या या पदानुक्रमाचा उद्देश उमेदवारांना त्यांचे फायनान्शिअल मार्केट शी सबंधित डोमेन नॉलेज प्रदर्शित करण्यास सक्षम करणे आहे.

उमेदवारांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी अशी विनंती आहे:

  • एनसीएफएम सर्टिफिकेट्स साठी 17 ऑगस्ट 2007 रोजी किंवा त्यानंतर मिळालेल्या तक्त्या 1 मध्ये नमूद केलेल्या मॉड्यूल्स साठी केवळ व्हॅलिड एनसीएफएम सर्टिफिकेट्स (म्हणजे अद्याप वेळ-प्रतिबंधित नसलेली सर्टिफिकेट्स) विचारात घेतली जातील. तथापि, एन सी एमपी प्रमाणपत्रालाच व्हॅलिडीटी पिरिएड नसतो. लेव्हल 1 च्या सर्टिफिकेशन साठी जास्तीत जास्त एक बिगिनर्संचे मॉड्यूल मोजले जाईल आणि दोनपेक्षा जास्त बिगिनर्संचे मॉड्यूल लेव्हल 2 आणि त्यावरील सर्टिफिकेशन गणले जाणार नाहीत.
  • केवळ वेगळ्या मॉड्यूल्ससाठी यशस्वी प्रयत्नांचा विचार केला जाईल. दुसऱ्या शब्दांत, जर एखाद्या उमेदवाराने समान मॉड्यूल एकापेक्षा जास्त वेळा यशस्वी रित्या क्लियर केले असेल, तर त्या विशिष्ट मॉड्यूलच्या प्रयत्नांपैकी फक्त एक प्रयत्न एन सी एमपी सर्टिफिकेशनसाठी विचारात घेतला जाईल.
  • उमेदवार एकापेक्षा जास्त स्तरांसाठी पात्र असल्याचे आढळल्यास, उमेदवाराला केवळ सर्वोच्च स्तराचे सर्टिफिकेट दिले जाईल. (उदाहरणार्थ: आजपर्यंत जर एखाद्या उमेदवाराकडे 17 ऑगस्ट 2007 पासून 7 व्हॅलिड सर्टिफिकेट्स असतील, तर तो/ती एन सी एमपी स्तर 3 सर्टिफिकेशनसाठी थेट पात्र असेल.)
  • उमेदवारांना नेहमीच्या एनसी एमपी कँडिडेट्स व्यतिरिक्त एनसीएमपी सर्टिफिकेट दिली जातील.
  • एनसी एमपी सर्टिफिकेट मा.क आधारावर तयार केली जातील आणि त्यानंतरच्या महिन्यात पाठवली जातील.

 

एन सी एमपी प्रमाणन संबंधित परिपत्रक खाली प्रवेश करता येईल:

सर्क्युलर डाउनलोड क्र. डेट स्पेशल
एनएस ई /एनसीएफएम /12900 17 ऑगस्ट 2009 एनसी एमपी सर्टिफिकेट्स चा परिचय
एनएस ई /एनसीएफएम /19484 2 डिसेंबर 2011 एनसी एमपी सर्टिफिकेशन: लेव्हल 5 चा परिचय
Updated on: 03/04/2023