• Option Chain
  • Market Turnover
  • Listings
  • IPO
  • Circulars
  • Daily Report
  • Holidays
  • Corporates
  • Press Releases
  • Contact Us
  • English
    • English
    • हिन्दी (Hindi)
    • मराठी (Marathi)
    • ગુજરાતી (Gujarati)
    • বাংলা (Bengali)
    • ಕನ್ನಡ (Kannada)
    • தமிழ் (Tamil)
    • తెలుగు (Telugu)
    • ਪੰਜਾਬੀ (Punjabi)
    • മലയാളം (Malayalam)
    • ଓଡ଼ିଆ (Oriya)
    • অসমীয়া (Assamese)
    • اردو (Urdu)
GiftNiftyFutures 28-Aug-2025
24,596.00 44.00 (0.18%)

12-Aug-2025 07:25

14-Aug-2025 | 89.6275

11-Aug-2025 17:00

Lac Crs 440.92 | Tn $ 5.03

11-Aug-2025

Login to

You will be redirected to
another link to complete the login

Feedback
Login to Mutual Fund, NCFM

रिसर्च , ट्रेडिंग आणि ऍडव्हायजरी मध्ये सर्टिफिकेशन

टोटल ड्युरेशन सर्टिफिकेशन व्हॅलिडिटी कोर्स टाईप
- - -

हा सर्वोत्कृष्ट शेअर मार्केट अभ्यासक्रमांपैकी एक आहे आणि कोणत्याही व्यक्तीसाठी आदर्श आहे ज्याची महत्त्वाकांक्षा एक यशस्वी इन्व्हेस्टर, रिसर्चर एनालिस्ट , प्रोफेशनल ट्रेडर किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर म्हणून फायनान्शिअल मार्केट मध्ये एक फायद्याचे करिअर तयार करू शकतो. हा एक फायनान्शिअल एडव्हायजरी कोर्स आहे जो फायनान्शिअल मार्केट्स च्या विविध डायमेन्शन्स बद्दल कॉम्प्रेसिव्ह नॉलेज प्रोव्हाइड करतो. यामध्ये बिहेव्हिअरल ऑफ मार्केट्स जाणून घेण्यासाठी आणि सायन्टिफिकली एनालाईझ करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स आणि टूल्स इन्क्लुड आहेत. विद्यार्थ्याला अत्यंत बेसिक गोष्टींपासून सुरुवात करून बाजारपेठेतील पैसे कमावण्याच्या संधींची ओळख आणि स्ट्रॅटेझिंग शिक्षणाचा मार्केट मधील अनुभव मिळेल.

नावाप्रमाणे, हा उत्तम प्रकारे डिझाइन केलेला कोर्स एक्सपोज लर्नर ला रिसर्च, ट्रेडिंग आणि ऍडव्हायसरी संबंधित माहिती उपलब्ध करून देईल.

  • रिसर्चच्या पर्स्पेक्टिव्ह मधून , इन्क्यूमबेन्ट फायनान्शियल मॉडेलिंगसह इक्विटी, इकॉनॉमिक आणि टेक्निकल रिसर्च या क्षेत्रांमध्ये ट्रेनिंग दिले जाईल.
  • ट्रेडिंगच्या दृष्टीकोनातून, इक्विटी, डेरिव्हेटिव्हज, करन्सी आणि कमोडिटी मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग इन इक्विटी साठी एक्सपोजर दिले जाईल.
  • ऍडव्हायसर म्हणून फायनान्शियल ऍसेट्सचे विविध क्लास समजून घेण्यास आणि ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार संबंधित ऍसेट क्लास आणि स्ट्रॅटेजीज रेकमेंड करण्यामध्ये स्किलड होतील.

मॉड्यूल I – कॅपिटल मार्केट बेसिक्स

मॉड्यूल II – वेल्थ मॅनेजमेंट अँड फायनान्शिअल प्लॅनिंग

मॉड्यूल III – इक्विटी रिसर्च ऍनालीसीस

मॉड्यूल IV – फायनान्शियल मॉडेलिंग

मॉड्यूल V - फिक्स्ड इन्कम अँड इंट्रेस्ट रेट्स

मॉड्यूल VI – आर्ट अँड सायन्स ऑफ ट्रेडिंग

मॉड्यूल VII – ऍडव्हान्सड ऑप्शन ट्रेडिंग

मॉड्यूल VIII - डेरिव्हेटिव्हज ऍनालिसिस

मॉड्यूल IX – करन्सी आणि कमोडिटी ट्रेडिंग

  • 7 महिन्यांच्या कालावधीसाठी आठवड्याचे दिवस आणि शनिवार व रविवार वर्ग
  • वर्ग कोलकाता, भारत येथे आहेत.
  • क्लास रूम बेस्ड स्टडी
  • न्यू आणि पदवीधर विद्यार्थी
  • रिटेल ट्रेडर्स
  • फायनान्शिअल सर्व्हिस प्रोफेशनल्स
  • ब्रोकर्स आणि सब ब्रोकर्स

फॅकल्टी

या अभ्यासक्रमांतर्गत विविध मॉड्युल्स विविध फायनान्शिअल मार्केट प्रोफेशनल्स कडून घेतले जातात ज्यांना मार्केटमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, त्यामुळे या विषयावर प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाते.

सर्टिफिकेशन

अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील सर्टिफिकेट मिळतात:

  • एनएसइ अकॅडमी आणि क्रेडेंट अकॅडमी द्वारे प्रमाणित “रिसर्च , ट्रेडिंग आणि ऍडव्हायझरी” या अभ्यासक्रमासाठी कम्प्लिशन सर्टिफिकेट, ज्याची लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे.
  • एनसीएमपी लेव्हल – 1 सर्टिफिकेशन
  • 3 एनसीएफएम (मॉड्युल 1 किंवा 9 पैकी कोणतेही; मॉड्यूल 3,6,7 कोणतेही दोन) आणि 1 एनआयएसएम सर्टिफिकेशन

ऍडिशनल नॉलेज कंटेन्ट

  • प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि इंटर्नशिप
  • प्लेसमेंट असिसटन्स
  • सप्पोर्ट टिम
  • इन्फ्रास्ट्रक्चर
  • क्रेडेंट लायब्ररी
  • ऑनलाइन शिक्षण
Updated on: 03/04/2023