• Option Chain
  • Market Turnover
  • Listings
  • IPO
  • Circulars
  • Daily Report
  • Holidays
  • Corporates
  • Press Releases
  • Contact Us
  • English
    • English
    • हिन्दी (Hindi)
    • मराठी (Marathi)
    • ગુજરાતી (Gujarati)
    • বাংলা (Bengali)
    • ಕನ್ನಡ (Kannada)
    • தமிழ் (Tamil)
    • తెలుగు (Telugu)
    • ਪੰਜਾਬੀ (Punjabi)
    • മലയാളം (Malayalam)
    • ଓଡ଼ିଆ (Oriya)
    • অসমীয়া (Assamese)
    • اردو (Urdu)
GiftNiftyFutures 28-Aug-2025
24,552.00 -23.00 (-0.09%)

12-Aug-2025 02:47

14-Aug-2025 | 89.6275

11-Aug-2025 17:00

Lac Crs 440.92 | Tn $ 5.03

11-Aug-2025

Login to

You will be redirected to
another link to complete the login

Feedback
Login to Mutual Fund, NCFM

ऑनलाइन इक्विटी रिसर्च ऍनालिसिसमध्ये सर्टिफिकेशन

टोटल ड्युरेशन सर्टिफिकेशन व्हॅलिडिटी कोर्स टाईप
14 सत्रे (अंदाजे 1 महिना) 5 वर्षे वर्ग


अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा: 9748222555

हा कोर्स फंडामेंटल ऍनालिसिस समजून घेण्यासाठी फाउंडेशन प्रोव्हाइड करतो. इक्विटी रिसर्च व्हॅल्यूएशन ऍनालिसिस कोर्स सहभागींना कॅपिटल मार्केटशी संबंधित बेसिक कन्सेप्ट्स आणि टर्मिनॉलॉजी आणि स्टॉक मधील इन्व्हेस्टमेंट साठी त्यांचा अर्ज समजून घेण्यास मदत करण्यास सायंटीफिकली स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो. इक्विटी ऍनालिसिस कोर्स कंपनीच्या एक्चुअल बिझनेस वर आणि फ्युचर प्रॉस्पेक्ट्स वर परिणाम करणाऱ्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून सिक्युरिटीज व्हॅल्यू निश्चित करण्यास वापरल्या जाणार्‍या टेक्नॉलॉजी चे नॉलेज प्रोव्हाइड करतो.

तुम्हाला स्टॉक ऍनॅलिस्ट बनवणे आणि तुम्हाला इक्विटी रिसर्च प्रशिक्षणासाठी अधिक चांगल्या प्रकारे इक्वीप करणे हा या कोर्सचा उद्देश आहे. एक फाउंडेशन हे फंडामेंटल ऍनालिसिस समजून घेण्यासाठी प्रोव्हाइड करते ज्यामध्ये फायनान्शिअल स्टेटमेंट्सचा अभ्यास करणे समाविष्ट आहे. हे एखाद्याला कंपनीच्या स्टॉक व्हॅल्युएशन करण्यास आणि त्याच्या प्रेडिक्टेड किमतीच्या इव्हॅल्युएशनचा अंदाज लावण्यास, त्याच्या व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर अंदाज लावण्यास, त्याच्या व्यवस्थापनाचे व्हॅल्यूएशन करण्यास आणि इंटर्नल बिझनेस साठी निर्णय घेण्यास तसेच त्याच्या क्रेडिट रिस्क कॅलक्युलेट करण्यास मदत करते.

  • इक्विटी ऍनॅलिसिस आणि इन्व्हेस्टमेंटीचे इन्ट्रोडक्शन
  • क्वालिटेटिव्ह ऍनॅलिसिस
  • क्वांटिटेटिव्ह ऍनॅलिसिस
  • ऍन्युअल रिपोर्ट कसा वाचावा
  • स्टॉक सिलेक्शन समजून घेणे
  • अंडस्टॅंडिंग बिहेव्हिअरल फायनान्स आणि त्याच्या एप्लिकेशन चा उपयोग समजून घेणे
  • संख्येच्या पलीकडे ऍनालिसिस
  • 14 सेशन्स (अंदाजे 1 महिना)
  • 30+ तासांचे लाईव्ह सेशन
  • 6+ सप्लिमेंट्री स्टडी मटेरियल
  • प्रॅक्टिकल असाइनमेंट आणि पूर्ण लेन्थ ची टेस्ट लिखित असावी.
  • फ्रेशर आणि पदवीधर विद्यार्थी
  • रिटेल ट्रेडर्स
  • फायनान्शिअल सर्व्हिस प्रोफेशनल्स
  • ब्रोकर्स आणि सब ब्रोकर्स
  • रिटायर्ड पर्सनल्स लुकिंग फॉर अल्टर्नेटीव्ह इन्व्हेस्टमेंट

फॅकल्टी

या कोर्सचे मार्गदर्शन श्री करण शर्मा यांनी केले आहे, ज्यांना भारतीय मार्केट मधील 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. तो इक्विटीमध्ये पॅशनेट इन्व्हेस्टर आहे आणि मिडकॅप इन्व्हेस्टमेंट आणि क्लोनिंग स्ट्रॅटेजीज मध्ये स्पेशलायझिंग फॅमिली फंड चालवतो. त्याला गुंतवणुकीत गुंतलेल्या एव्हिड इंट्रेस्ट संबंधित बिहेव्हिअरल फायनान्स आणि ह्युमन सायकोलॉजी मध्ये इंट्रेस्ट आहे.

सर्टिफिकेशन

कोर्ससाठी नावनोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांना क्रेडेंट अकॅडमी द्वारे सुलभ एनएसई अकॅडमीकडून "सर्टिफिकेट ऑफ कंप्लिशन" दिले जाईल.

ऍडिशनल नॉलेज कंटेन्ट

  • प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि इंटर्नशिप
  • प्लेसमेंट असिसटन्स
  • सप्पोर्ट टिम
  • इन्फ्रास्ट्रक्चर
  • क्रेडेंट लायब्ररी
  • ऑनलाइन शिक्षण
Updated on: 03/04/2023