सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल
टोटल ड्युरेशन | सर्टिफिकेशन व्हॅलिडिटी | कोर्स टाईप |
---|---|---|
३ महिने | ३ महिने | ऑनलाइन |
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा: 9766594401/ vedant.sangit@indiaforensic.com
सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल सर्टिफिकेशन हे टू अँडसस्टँड फॉरेन्सिक अकाउंटिंग न्यूअन्सेस आणि फायनान्शिअल फ्रॉड प्रिव्हेन्शन साठी , इन्व्हेस्टिगेटिंग आणि रिपोर्टींग साठी या ज्ञानाचा इफेक्टीव्हली वापर करण्यासाठी अकाउंटिंग आणि फायनान्स प्रोफेशनल्स नी इक्वीप करण्यासाठी डिझाइन केले आहे. अभ्यासक्रमाचे स्ट्रक्चर फॉरेन्सिक अकाउंटिंग च्या स्वरूपाचे इन-डेप्थ समजून घेण्यास अनेबल करते आणि सध्याच्या युगात त्याचा उद्देश स्पष्ट करते. हा कोर्स फ्रॉड प्रीव्हेन्शन च्या पिजन-होल थेअरी पलीकडे जातो आणि इन्कॉरपोरेट डायनेमिक आणि कॉम्प्रेसिव्ह म्येनेर वर लक्ष केंद्रित करून फ्रॉड च्या स्पेसिफिक डिटेन्शन आणि टेक्निकस प्रिव्हेन्शन साठी प्रयत्न करतो.
- अंडस्टॅंडिंग क्वालिटीज ऑफ ए फॉरेन्सिक अकाउंटंट
- डिफरंट टाईप ऑफ फ्रॉड्स - कॅश फ्रॉड, इन्व्हेंटरी फ्रॉड, अकाउंट्स पेएबल फ्रॉड, अकाउंट्स रिसिव्हेबल फ्रॉड, पेरोल फ्रॉड, रेव्हेन्यू रेकगनिशन फ्रॉड
- आयडेंटिफिकेशन ऑफ रेड फ्लॅग्स ऑफ फ्रॉड्स
- फायनान्शिअल डिटेल्स ऍनालिसिस
- मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन, प्रेझर्व्हेशन अँड डॉक्युमेंटेशन
- कॉर्पोरेट एथिकल बिहेव्हिअरल
- इंटरव्ह्यूईंग टेक्निक्स
- केस स्टडिज
- एनएसई अकॅडमी आणि रिस्क प्रो (भारतीय फॉरेन्सिकची पालक कंपनी) द्वारे संयुक्त प्रमाणन कार्यक्रम
- फॉरेन्सिक अकाऊंटिंग आणि मनी लाँडरिंग डोमेन मध्ये अभ्यासक्रम प्रोव्हाइड करणार्या लिडिंग इन्स्टिट्यूट्स पैकी एक इंडिया फोरेन्सिकने डेव्हलप केले आहे.
- मेनली फोकसेस ऑन फ्रॉड इन्वेस्टीगेशन अँड डिटेक्शन टेक्निक्स
- प्रॅक्टिकल ओरिएंटेड सिलॅबस
- केस स्टडी बेस्ड ऍप्रोच
- टोटल ड्युरेशन - 3 महिने
- मोड- ऑनलाइन
- 1 तास ई-लर्निंग कंटेन्ट
- ७०० पेज कन्टेन्ट थ्रू २ मोड्यूल्स -
१. इंडियन फॉरेन्सिक अकाउंटिंग मॅन्युअल
२. स्टुडंट हँडबुक
कोर्स फी: आयएनआर. 21000/-
- मीट मिनिमम ऍकेडमिक अँड प्रोफेशनल रिक्वारमेन्ट
- बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेकग्नाईज्ड युनिव्हर्सिटी
- मास्टर्स डिग्री ऑर प्रोफेशनल डेझिग्नेशन
- फायनान्स ,अकाउंटिंग , ऑडिट, फ्रॉड प्रिव्हेन्शन , फ्रॉड डिटेक्शन , फ्रॉड इन्वेस्टीगेशन, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी , एनालिटिक्स किंवा कंप्लायन्स इत्यादी प्रोफेशन्स मधील एक्सपिरिअन्स असावा.
- बी ऑफ हाय मॉरल कॅरेक्टेर
- व्हॅल्यू ऍडिशनल टू युअर रिस्युमे
- रेकग्निशन ऐज सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटंट
- बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन फॉरेन्सिक अकाउंटिंग डोमेन
- बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन बँकिंग सेक्टर