इक्विटी व्हॅल्युएशन आणि फायनान्शिअल मॉडेलिंगमध्ये सर्टिफिकेशन
टोटल ड्युरेशन | सर्टिफिकेशन व्हॅलिडिटी | कोर्स टाईप |
---|---|---|
शनिवार व रविवार वर्ग - प्रत्येकी 3 तासांची 8 सत्रे (1 महिना अंदाजे) | 5 वर्षे | वर्ग अभ्यासक्रम |
हा कोर्स सहभागींना लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि व्हॅल्यू क्रिएशनसाठी पार्टीसिपंटस ला थिअरॉटिकल मेथडॉलॉजी ऍप्लिकेशन्स शिकवण्यावर लक्ष केंद्रित करतो. फायनान्शिअल स्टेटमेंट आणि इन्व्हेस्टमेंट एनालिसिस चे डीपिक्ट करण्यासाठी हा कोर्स अकाउंटिंग, फायनांस आणि एक्सेल चे स्किल्स यात मिसळतो. फायनान्शियल मॉडेलिंग हे फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये मोस्ट फंडामेंटल आणि मोठ्या प्रमाणावर शोधले जाणारे एक स्किल्स आहे, मग तुम्ही वर्किंग प्रोफेशनल्स किंवा अरडेन्ट इन्व्हेस्टर असाल तरीही.
इक्विटी व्हॅल्युएशन आणि फायनान्शिअल मॉडेलिंग कोर्स विद्यार्थ्यांना कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि डिस्काउंटेड कॅश फ्लो पद्धती शिकण्यास मदत करेल जे डायनॅमिक प्रोजेक्शन्स , इव्हॅल्युएशन आणि डिसिजन घेण्यात मदत करेल. विद्यार्थ्यांनी कंपनीची व्हॅल्यू ठरवण्यासाठी आर्थिक मॉडेलिंगचा वापर करून असाइनमेंट करावी आणि त्याची व्हॅल्यू कमी आहे की जास्त आहे हे ठरवून, फंडामेंटल स्प्रेडशीट व्हॅल्युएशन्स प्रक्रियेला हाताशी धरावे. हा कोर्स स्पर्धकांना सुरवातीपासून स्वतःचे आर्थिक मॉडेल तयार करण्यासाठी एक्सेलद्वारे मॉडेलिंग शिकवेल.
- फायनान्शिअल मॉडेलिंग आणि फायनान्शिअल स्टेटमेन्ट समजून घेणे
- फायनान्शिअल डिटेल्स ऍनालिसिस आणि फोरकास्टिंग
- इव्हॅल्युएशन पद्धती
- फायनान्शिअल मॉडेलिंग केस स्टडी
- शनिवार व रविवार वर्ग - प्रत्येकी 3 तासांची 8 सेशन्स (अंदाजे 1 महिना .)
- 59 व्हिडिओ
- 10+ तासांची कंटेन्ट
- 30+ पूरक अभ्यास साहित्य आणि पूर्ण लांबीची टेस्ट लिहावी
- कोणताही एमबीए फायनान्स
- ए सीएफए
- इक्विटी रिसर्च एनालिस्ट म्हणून करियर बनवण्याचे ध्येय असलेला कॉमर्स विद्यार्थी
- कोणताही वर्किंग प्रोफेशनल इक्विटी रिसर्च क्षेत्रात त्यांच्या नोकरीच्या शक्यता सुधारू पाहत आहे
फॅकल्टी
हा कोर्स श्री राजीव पोद्दार- एमबीए (फायनान्स) सीएफए, सीए यांनी घेतला आहे. तो सीएमए परीक्षेत स्टुडंट परफॉर्मन्स अवॉर्ड विजेता आहे आणि त्याच्याकडे सीएफएम परीक्षेतील विशिष्ट कामगिरीचे सर्टिफिकेट हि आहे.
सर्टिफिकेशन
कोर्ससाठी नावनोंदणी करणार्या विद्यार्थ्यांना क्रेडेंट अकॅडमी द्वारे सुलभ एनएसइ अकॅडमी कडून "सर्टिफिकेट ऑफ कंप्लिशन" दिले जाईल.
ऍडिशनल नॉलेज कंटेन्ट
- प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि इंटर्नशिप
- प्लेसमेंट असिसटन्स
- सप्पोर्ट टिम
- इन्फ्रास्ट्रक्चर
- क्रेडेंट लायब्ररी
- ऑनलाइन शिक्षण