• Option Chain
  • Market Turnover
  • Listings
  • IPO
  • Circulars
  • Daily Report
  • Holidays
  • Corporates
  • Press Releases
  • Contact Us
  • English
    • English
    • हिन्दी (Hindi)
    • मराठी (Marathi)
    • ગુજરાતી (Gujarati)
    • বাংলা (Bengali)
    • ಕನ್ನಡ (Kannada)
    • தமிழ் (Tamil)
    • తెలుగు (Telugu)
    • ਪੰਜਾਬੀ (Punjabi)
    • മലയാളം (Malayalam)
    • ଓଡ଼ିଆ (Oriya)
    • অসমীয়া (Assamese)
    • اردو (Urdu)
GiftNiftyFutures 28-Aug-2025
24,552.00 -23.00 (-0.09%)

12-Aug-2025 02:47

14-Aug-2025 | 89.6275

11-Aug-2025 17:00

Lac Crs 440.92 | Tn $ 5.03

11-Aug-2025

Login to

You will be redirected to
another link to complete the login

Feedback
Login to Mutual Fund, NCFM
आर्थिक मॉडेलिंग आणि मूल्यांकन

आर्थिक मॉडेलिंग आणि मूल्यांकन

एकूण कालावधी

प्रमाणन वैधता

अभ्यासक्रमाचा प्रकार

10 तास

कालबाह्यता तारीख नाही

ऑनलाइन

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा:
  'सत्र समन्वयक'
  +९१-९१३७३८६४९३ / +९१ ९१३७१८०१९४
 ईमेल आयडी : helpdesk@empiricalacademy.net

फायनान्शिअल मॉडेलिंग कोर्स तुम्हांला तुमचे स्वतःचे आर्थिक मॉडेल कसे तयार करावे आणि इतरांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे पुनरावलोकन कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एक अत्यंत सुलभ आणि वेळ-कार्यक्षम मार्ग प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहे. आम्ही तपशीलवार अंदाज गृहीतके तयार करण्यापासून ते प्रत्येक आर्थिक स्टेटमेंटचे मॉडेलिंग (पीअँडएल, कॅश फ्लो स्टेटमेंट, बॅलन्स शीट) एक्सेल मधील स्टेटमेंट फायनान्शिअल मॉडेलच्या प्रत्येक घटकाला कव्हर करतो. अभ्यासक्रमाच्या दरम्यान पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखालील केस स्टडीसह आम्ही अत्यंत व्यावहारिक शिक्षण पद्धती वापरतो. 

  • आर्थिक मॉडेलिंग आणि आर्थिक स्टेटमेन्ट समजून घेणे
  • फायनान्शिअल मॉडेल तयार करणे
  • फायनान्शिअल स्टेटमेंट ऍनालिसीस
  • व्हॅल्युएशन पद्धती
  • आर्थिक मॉडेलिंग केस स्टडी
  • एन एस सी अकॅडमीचे सर्टिफिकेट
  • फायनान्शिअल मॉडेलिंग केस स्टडी
  • फायनान्शिअल इंडस्ट्री प्रोफेशनल्स
  • व्हॅल्युएशन ऑफ द कंपनी
  • कॉर्पोरेट जगात ज्ञान मिळवा
  • लाईव्ह अँड इंटरेक्टीव्ह डिजिटल शिक्षण

इन्व्हेस्टर्स | ट्रेडर | सब-ब्रोकर /डीलर्स | वर्किंग एक्ससेक्युटिव्हस

  • सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टेटमेंट फायनान्शिअल मॉडेल कसे तयार करायचे ते लर्न
  • ऑपरेटिंग एझ्युम्पशनस कसे तयार करायचा ते समजून घ्या
  • फोरकास्ट प्रॉफिट आणि लॉस चे स्टेटमेंट कसे तयार करायचे ते लर्न
  • कॅश फ्लो स्टेटमेंट आणि बॅलेन्स शीट कशी तयार करायची ते समजून घ्या
  • फायनान्शिअल स्टेटमेंट साठी इंट्यूटिटिव्ह लिंकेजेस डिस्कव्हर करा.
Updated on: 04/10/2024